Rashmika (रश्मिका) – Natural Growth Enhancer

Rashmika (रश्मिका) – Natural Growth Enhancer

रशिमका
उत्कृष्ट द्राक्ष उत्पादनाची मुहूर्तमेढ

प्रमाण : २ मि.ली. / लिटर
सबकेनच्या पुढे ५ ते ६ पाने आल्यानंतर किंवा शेंडा टॉपिंगनंतर फक्त एक स्प्रे ज्यामुळे होईल गर्भधारण + स्टोरेज + २०% ते २५% वजनवाढ आणि एकसारखी काडी वजन

Category:

Description

Rashmika (रश्मिका) – Natural Growth Enhancer

रशिमका
नॅचरल ग्रोथ एन्हान्सर

रशिमका
उत्कृष्ट द्राक्ष उत्पादनाची मुहूर्तमेढ

प्रमाण : २ मि.ली. / लिटर
सबकेनच्या पुढे ५ ते ६ पाने आल्यानंतर किंवा शेंडा टॉपिंगनंतर फक्त एक स्प्रे ज्यामुळे होईल गर्भधारण + स्टोरेज + २०% ते २५% वजनवाढ आणि एकसारखी काडी वजन

फायदे :-

• ‘रशिमका’ हे एक नैसर्गिक उत्पादन आहे, जे झाडांची अनावश्यक वाढ होण्यापासून थांबवते, आणि झाडांची गर्भधारणेसाठी मदत करते.

• ‘रशिमका’ चा शिरकाव (स्प्रे) केल्यामुळे झाडांमध्ये उर्जेची साठवण खूप सहजपणे होते. त्यामुळे झाडात रोग प्रतिकार शक्ति वाढते.

• ‘रशिमका’ चा वापर केल्यामुळे झाडे मजबूत होतात आणि फळांसाठी त्याचा लाभ होतो.

• याचा शिरकाव (स्प्रे) केल्यामुळे फळांची संख्या आणि गुणवत्ता वाढते.

• ‘रशिमका’ पेर्यातील अंतर कमी होऊन पानांची काळोखी व जाडी वाढते.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rashmika (रश्मिका) – Natural Growth Enhancer”

Your email address will not be published. Required fields are marked *