Agroon Agrow Industries आपल्या द्राक्ष शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पादनासाठी १००% जैविक प्रॉडक्ट्स घेऊन आली आहे. द्राक्ष घडांचा आकार, रंग, गुणुवत्ता व द्राक्ष घडांना चकाकी, मण्यांची फुगवण, वजन वाढविणारे आणि द्राक्ष शेतकऱ्यांचा विश्वास मिळविणारे प्रॉडक्ट्स तयार केले आहेत.
Agroon Agrow Industries चे कोणती उत्पादने द्राक्षांच्या फळांचा आकार, रंग, वजन आणि नैसर्गिक वाढ होण्यासाठी उपयोगी आहेत? द्राक्षासाठी अजून काय फायदे मिळू शकतात? याची माहिती मिळविण्यासाठी आजच कॉल करा..🤗
द्राक्ष शेतकऱ्यांची मते
मी प्रवीण देशमुख, द्राक्षशेतकरी, कासेगांव (पंढरपूर) इथून आहे. PURRAKK आणि VETTLONG वापरले आहे. यामुळे द्राक्ष झाडांना जोरदार वाढ, द्राक्षांना रंग व आकार, द्राक्ष घडांना लांबी, गोडी व कुरुकुरीतपणा मिळाला आहे. तसेच द्राक्ष मण्यांची एकसमान वाढ, चकाकी व द्राक्षांना टिकवणक्षमता चांगली मिळाली आहे. मी खूप समाधानी आहे. माझा मोबईल : 9511885100
प्रवीण देशमुख
द्राक्ष शेतकरी
नमस्कार, मी द्राक्ष शेतकरी, आण्णाप्पा कोळी, बिळूर, जात मधून. मी माझ्या द्राक्ष शेतीमध्ये Agroon Agrow Industries चे GRIPTO हे प्रॉडक्ट वापरले आहे. त्यामुळे द्राक्ष घड जिरण्याचे प्रमाण कमी आले, पाकळ्यामधील लांबीही वाढली, द्राक्ष फळांना आकार व चकाकी मिळाली. झाडांची प्रतिकार शक्ती वाढली व झाडांची एकसमान वाढ झाली. मोबईल : 8600296633
आण्णाप्पा कोळी
द्राक्ष शेतकरी
नमस्कार, मी द्राक्ष शेतकरी, Somadevarhatti is a rural village in the Vijayapura (formerly Bijapur) district of Karnataka, India मी Agroon Agrow कंपनीचे RUSHMIKAA, GRIPTO, PURRAKK, VETTLONG वापरले आहे. माझ्या द्राक्ष बागेत भरगोस उप्तादन मिळाले आहे. मी खूप समाधानी आहे.
Somadevarhatti
द्राक्ष शेतकरी
मी विशाल पाटील, सोलापूर. मी माझ्या द्राक्ष शेतीमध्ये Agroon Agrow कंपनीचे CRIPTO आणि PURAKK हे दोन प्रॉडक्ट वापरले. त्यामुळे द्राक्ष घड भरणी, आकार, द्राक्षांना आकर्षक रंग आणि गुणवत्ता चांगली मिळाली.