Agroon Agrow Industries मध्ये आपले स्वागत आहे

Agroon Agrow Industries ही द्राक्ष शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कार्य करणारी विश्वासार्ह कृषी उत्पादने निर्माण करणारी कंपनी आहे. आम्ही आधुनिक तंत्रज्ञान आणि सेंद्रिय घटकांचा वापर करून द्राक्ष शेतीसाठी उपयुक्त उत्पादने तयार करतो.

आमचे उद्दिष्ट म्हणजे द्राक्ष शेतकऱ्यांना अधिक उत्पादन, उत्तम गुणवत्ता आणि निरोगी द्राक्ष पीक मिळवून देणे.

आमची उत्पादने द्राक्ष आणि इतर विविध पिकांसाठी उपयुक्त असून शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चात बचत करून अधिक नफा मिळवून देण्यास मदत करतात.

Agroon Agrow Industries

अ‍ॅग्रून अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी १००% सेंद्रिय उत्पादनांचा वापर करून द्राक्षांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत असते. अ‍ॅग्रून अ‍ॅग्रो इंडस्ट्रीज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी १००% सेंद्रिय उत्पादनांचा वापर करून द्राक्षांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत असते. द्राक्ष घडांचा आकार, रंग, गुणुवत्ता व द्राक्ष घडांना चकाकी, मण्यांची फुगवण, वजन वाढविणारे आणि द्राक्ष शेतकऱ्यांचा विश्वास मिळविणारे प्रॉडक्ट्स तयार केले आहेत.

Agroon Agrow Industries च्या प्रॉडक्ट वरती द्राक्ष शेतकऱ्यांनी ठेवलेला विश्वास.

            Agroon Agrow Industries च्या प्रॉडक्ट वरती द्राक्ष शेतकऱ्यांनी ठेवलेला विश्वास यामध्ये सांगली, सोलापूर, कर्नाटक, बारामती या भागातील द्राक्ष शेतकरी आमचे प्रॉडक्ट वापरून समाधानी आहे. आमची कंपनी importing, manufacturing आणि exporting स्वतः करते.

द्राक्ष शेतकऱ्यांच्या भरघोस उत्पादनासाठी सेवा...

आमचे प्रॉडक्ट

आमचे प्रॉडक्ट

  • “द्राक्ष घड भरण्यासाठी आणि फळांचा आकार वाढवण्यासाठी प्रभावी उपाय”
  • “द्राक्षांना आकर्षक रंग, आकार आणि उत्कृष्ट गुणवत्ता देणारे उत्पादन”
  • “द्राक्ष मण्यांची फुगवण, वजन आणि चमक वाढवणारा शक्तिशाली फॉर्म्युला”
  • “उत्तम गर्भधारणा, मजबूत वाढ आणि दर्जेदार उत्पादनासाठी नैसर्गिक ग्रोथ एन्हान्सर”
Share
Home
About
Product
Videos
Contact
Save