Purrakk (पूरक) – द्राक्षाचा रंग व आकारासाठी उपयुक्त आहे

पूरक हे उच्च दर्जाचे संजीवक असून द्राक्ष घडाचे व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
पूरक हे संजीवक द्राक्षाचा रंग व आकारासाठी उपयुक्त आहे.

वापरण्याची पद्धत :
पालेभाज्या व फळभाज्या यांच्यासाठी
२५ मिली ५० लिटर पाण्यातून फवारणी करणे.
द्राक्षांच्या दुसऱ्या डिपिंगसाठी अर्धा मिली प्रति लिटर व तिसऱ्या डिपिंगमध्ये
एक मिली प्रति लिटर पाण्यात घ्यावे.

Category:

Description

पूरक

पूरक हे उच्च दर्जाचे संजीवक असून द्राक्ष घडाचे व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे.
पूरक हे संजीवक द्राक्षाचा रंग व आकारासाठी उपयुक्त आहे.

पूरक चे फायदे :
१) पूरकमुळे झाडाची जोमदार वाढ होते.
२) फळांना उच्च दर्जाचा रंग व आकार मिळतो.
३) निर्यातक्षम फळांसाठी अतिशय उपयुक्त.
४) घडांची लांबी चांगली होते.
५) १००% जैविक उत्पादन.
६) पिकांसाठी उच्च शक्तीचे संजीवन.
७) झाडांना आकर्षक दुधी हिरवा रंग व गोडी मिळते.
८) आकार आणि कुरकुरीतपणा साठी उपयुक्त.

वापरण्याची पद्धत :
पालेभाज्या व फळभाज्या यांच्यासाठी
२५ मिली ५० लिटर पाण्यातून फवारणी करणे.
द्राक्षांच्या दुसऱ्या डिपिंगसाठी अर्धा मिली प्रति लिटर व तिसऱ्या डिपिंगमध्ये
एक मिली प्रति लिटर पाण्यात घ्यावे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Purrakk (पूरक) – द्राक्षाचा रंग व आकारासाठी उपयुक्त आहे”

Your email address will not be published. Required fields are marked *