Description
ग्रीप्टो
ग्रीप्टो हे उत्पादन जैविक तंत्रज्ञानावर आधारित असून हे अमिनो अॅसिड व व्हिटामिन यांचे संयुक्त मिश्रण आहे.
ग्रीप्टो चे फायदे :
१) द्राक्षघड जिरू नये म्हणून पोंगा अवस्थेत फवारा करणे
२) पहिली डिपिंग किंवा फवारणी घेतल्यानंतर पाकळ्यांना लांबी मिळते.
३) फळांना आकारमान व चकाकी प्राप्त होते.
४) प्रतिकार शक्ती वाढून झाडांची समान वाढ होते.
प्रमाण :
पालेभाज्या व फळभाज्या यांच्यासाठी २५ मिली. ५० लिटर पाण्यामधून फवारणी करणे.






Reviews
There are no reviews yet.