Description
वेटलाँग
हे उच्च दर्जाचे संजिवक असून द्राक्ष घडाचे व्यवस्थापनासाठी उपयुक्त आहे. वेटलाँग हे संजिवक द्राक्षाचा रंग व आकार यासाठी उपयुक्त आहे.
वेटलाँग चे फायदे:
१) कमी मात्रेत वापर असल्याने खर्चात बचत.
२) द्राक्ष घडावरील मण्यांची एकसमान गुणवत्त्ता.
३) द्राक्ष मण्यांना आकर्षक रंग.
४) घडांची लांबी व पाकळ्यांची चांगली वाढ तसेच इतर फळांच्या आकारमानात वाढ.
५) झाडाच्या संतुलित व उत्पादनक्षम वाढीस चालना.
६) निर्यातक्षम द्राक्ष, डाळींब, इतर फळे व भाजीपाला पिकांसाठी अतिशय उपयुक्त.
७) झाडांच्या प्रतिकार क्षमतेत वाढ.
८) फळांचा रंग, चकाकी, तजेलदारपणा तसेच टिकवण क्षमतेत वाढ.
वापरण्याची पद्धत:
१ ते १.५ मिली प्रति लिटर पाण्यात घेऊन डिपिंग किंवा फवारणी करावी.





Reviews
There are no reviews yet.