Agroon Agrow Industries
अॅग्रून अॅग्रो इंडस्ट्रीज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी १००% सेंद्रिय उत्पादनांचा वापर करून द्राक्षांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत असते. अॅग्रून अॅग्रो इंडस्ट्रीज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी १००% सेंद्रिय उत्पादनांचा वापर करून द्राक्षांचे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नेहमी कार्यरत असते. द्राक्ष घडांचा आकार, रंग, गुणुवत्ता व द्राक्ष घडांना चकाकी, मण्यांची फुगवण, वजन वाढविणारे आणि द्राक्ष शेतकऱ्यांचा विश्वास मिळविणारे प्रॉडक्ट्स तयार केले आहेत.